Dictionaries | References

बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला

एखादी बायको यात्रेला म्हणून दूर जावयास निघते पण नवर्‍याचा संशय आल्यामुळें किंवा घराचा ओढा लागल्यामुळें फार दूर न जातां लवकरच परत येते. स्त्रिया या फार संशयीं व विशेषतः पतीविषयीं मत्सरी असतात. तसेंच त्यांचा संसारांतून पाय बाहेर निघत नाहीं. तु ०- आवा चालली पंढरपुरा । वेशीपासून आली घरा ॥ -तुगा २९६३.

Related Words

बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   घराला पाया, राष्‍ट्राला बाया   उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   पाद्री-पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंनागैली-लुटली गेली   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   फुकट-फुकट आणि चोखट   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP