Dictionaries | References ब बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | दुसर्याचें महत्त्वाचेंहि काम बाजूस टाकून आपलें काम आधीं उरकून घेणें, आपमतलबीपणा स्वार्थ. Related Words SUGGEST A NEW WORD! बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे अंग घालणें मांजर अगदीं डोळे झांकून दूध पितें सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध कांग बाई लाल, घरी चौघांचा माल दूध देखलें पण बडगा देखला नाहीं (करास) कर मिळविणें अंड - अंड काढणें - बडविणें आईचे दूध मणगटी खेळविणें रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई अंड ब्रह्मांडास, कपाटीं जाणें मेल्या म्हशीस कुडवभर दूध लागो बाई लागो, सात घरीं लागो कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती तुझ्याशिवाय गमेना, तुझें माझें पटेना मेल्या म्हशीस पांच शेर दूध गच-कण-कन-कर-दिशी घाल पाणी आणि कर कालच्या वाणी अंड विसरुन सासुरवाडीस जाणें माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा अंग IV. रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी अंग VI. हातावर येणें-लागणें, हातावर दूध देऊं लागणें ओठावरचे दूध वाळणें माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार तन मन धन, कर गुरूला अर्पण धाड-कन-कर-दिशी टप्प-कन-कर-दिशीं धड-कन-कर-दिशी-दिनी खड-कण-कन-कर भक्क-कण-कर-दिशी सटकन्-कर-दिनी-दिशी तट-कन-कर-दिनी-दिशी झड-कन्-कर-दिनी-दिशी सुळकण-कन-कर-दिनी-दिशी गटकन्-कर-दिनी-दिशी झण-कन्-कर-दिशी-दिनी ढब्ब-कन-कर-दिशी-दिनी भाडकण-कन-कर-दिन-दिनी-दिशी गट-कन-कर-दिनी-दिशी पच-कन-कर-दिनी-दिशी पिच-कन-कर-दिनी-दिशीं बरकन-कर-दिनी-दिशी खस-कन-कर-दिनी-दिशी चुटकन्-कर-दिनी-दिशी झप-कन-कर-दिनी-दिशी खाड कन-कर-दिनी-दिशी काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्यावर फेरी कर भुरका-भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर सांगता तुझें तोंड, ऐकतत माझे कान, जिभे रांडे मट्ट र्हव : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP