Dictionaries | References

बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची


मानभावाची बायको आपलें स्वतःचें पोट भीक मागून भरते, तिचा भार नवर्‍यावर पडत नाहीं. तु ० -कांद्याचे कोरडयास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   तुकड्याची चोळी   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   बोरीबंदर-बोरीबंदर, बायको सुंदर   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   मानभावाची ऊ   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली   हगवण-हगवणीं बायको, नागवणीं सोयरा   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   केव्हां नाहीं केव्हां   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   अवडती बायको   ऋणको धनकोची बायको   कुटुर्‍यांची चोळी   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   तीनतुकड्यांची चोळी   पाटकर बायको   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   बायको-बायको करणें   मानभावाची बायको   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP