Dictionaries | References

बारगीर

See also:  बारर्गीर



 m  A trooper.
बारगिरी  f  The employment or duty of a बारगीर.
 पु. धन्यानें दिलेल्या किंवा सरकारी घोड्यावर बसणारा लष्करांतील शिपाई ; अश्ववाह . शिलेदाराच्या उलट . बावन पागा बारगीर जमला । - ऐपो १११ . - वि . दुसर्‍याचें मागून आणलेलें . कासया मी आतां वंचूं हें शरीर । आहे बारगीर जायजणें । - तुगा १७९१ . [ फा . बार्गीर ; फा . बारा = घोडा ] बारगिरी - स्त्री . बारगिराचें काम किंवा धंदा . - वि . बारगिराचें किंवा त्याला शोभणारें , त्याच्या योग्यतेचें . पंक्तिबारगीर - पु . यजमानाच्या पंक्तीस जी उपरी मंडळी असतात त्यांतील प्रत्येक .
A trooper that is mounted and equipped by the chief or state that employs him. Opp. to शिलेदार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP