Dictionaries | References

बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें

( महानु.) आपल्या लहान मुलाचें बोबडे बोलणें ऐकून आईबापांना फार कौतुक होतें. मुलाचें बोबडें बोल त्यांना आनंद देतात यांत शंका नाहीं.

Related Words

बोल   माता   कोडें   बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें   पिता   कैदाशिणीचें कोडें   परस्त्री पराची माता   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   बोल बोलणें   प्रसवली माता, खाते पुत्राच्या लाथा   य वै पिता स वै पुत्रः   बोल लागणें   वैद्यानां शारदी माता   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   ऋणकर्ता पिता शत्रुः   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   बोल-बोल करणें   यो वै पिता स वै पुत्नः।   बोलांत बोल नसणें   कुंभाराच्या देवी-माता   खाता पिता देव दिता   अकृत्रिमता ती सत्याची माता   जेऊं न घाली माता। भिक्षा मागों नेदि पिता।   अर्थातुराणां न पिता न बंधुः   नास्ति यस्य गृहे माता, तस्य माता हरीतकी।   करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार   कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   सासरचे बोल, रेशमाच्या गांठी   बोल ठेवणें-लावणें   मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता   आदिमाया-शक्ती-माता   बालक-बालकास माता, दुर्बलास त्राता   फुल्लारी माता   बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी   हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा   वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   चांगले करी त्‍याला कोण बोल   पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल   माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   वरमाय शिंदळ मग वर्‍हाडणीकडे काय बोल   ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल   बोल गोड वाचें, तुझें काय वेंचें   दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   बोलले बोल सिद्धीस नेणें   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP