Dictionaries | References

बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं


बाळीबुगडी हा कोणी अलंकार समजत नाहीं. ती अंगावर असावयाचीच. त्याचप्रमाणें खोकला पडसें हें कांहीं दुखणें होऊं शकत नाहीं. तो किरकोळ आजार होय.

Related Words

बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   उभें कुसळ व आडवें मुसळ   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   पोट दुखणें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   दुखणें काढणें   केव्हां नाहीं केव्हां   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   दुखणें घेणें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   दुखणें   तिळभर दुखणें, मणभर कुथणें   डोंगरास दुखणें व शिंपलीत-शिंपीत औषध   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   अडचण - अडचणीचें दुःख (दुखणें) आणि जांवई वैद्य - अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणींचे दुखणें   उभे दुखणें   कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार   खाणें खाण्यासारखें व दुखणें पहिल्‍यासारखें   घुमाऊ or व   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जिवावरचा ताप-ज्‍वर-रोग-दुखणें   डोंगरास दुखणें व शिंपलीत-शिंपीत औषध   तिळभर दुखणें, मणभर कुथणें   दुखणें   दुखणें आणि वाईल हवा न बोलावतां येतात   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर   दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   दुखणें काढणें   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   दुखणें घेणें   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   दुखणें महागाईचें, औषध काडीचें (कवडीचें)   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   दुखणें वेशीला टांगावें   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   दुखणें वेशीस बांधणें   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें   दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें   पोट दुखणें   माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें   मिष्टान्न भरण करी, त्यास दुखणें भारी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP