Dictionaries | References

बिजवर-बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?


बिजवर आपल्या बायकोस फार जपतो व तिला कपड्यांची वाण पडूं देत नाहीं त्यामुळें तिला लुगडीं चोळया किती पाहिजे तितक्या पुरवूं शकतो
त्याच्याहिपेक्षां तिजवर आपल्या बायकोचे लाड पुरवितो. पण ज्या बायकोला रोज नवें लुगडें लागूं लागलें तिला कोण पुरवूं शकेल ? प्रत्येकाच्या प्रेमास किंवा सहनशीलतेस कांहीं तरी मर्यादा असते तिच्या पलीकडे गेल्यास कोणीहि सहन करीत नाहीं.

Related Words

तुकड्याची चोळी   कणेरी लुगडें   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   सांडणें-सांडिती नित्य नेम कर्म, बोलती कळिकाळाचें वर्म   टका करी कामकाज   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   बोरीबंदर-बोरीबंदर, बायको सुंदर   रोज मरे त्याला कोण रडे   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   दाम करी काम, बिबी करी सलाम   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   यज्ञ पुरोडाश कावळयास काय   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   भोळी सीता, चोळी बेता   माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   पाय पडल्यार मुय काय मरचीना   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   हगवण-हगवणीं बायको, नागवणीं सोयरा   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   मरणानंतर डाक्टराचा काय उपयोग?   चारी सुना गरवार करी   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   बिजवर-बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   कुटुर्‍यांची चोळी   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   गाढवांस गुळाची चव काय   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   धाक नाहीं शरीरीं, हवें तैसें करी   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय   म्हाळ म्हैन्यां फागलां सोत्तालॉ खीं कोण   मानभावाची बायको   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP