Dictionaries | References

बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण


शेतांत तण फार झाल्यास शेतकर्‍यास वणवण करीत फिरण्याची पाळी येते. तणानें शेत खाल्यास धान्य कोठून येणार ?

Related Words

बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   काळी पिकली तर पांढरी वांचली   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   वणवण   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   तण-न   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   बणवण-वणवण करीत हिंडणें   वणवण   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP