Dictionaries | References

बीज तसे दाणे, फळ


जसें बी किंवा मूळ बरें वाईट असेल त्याप्रमाणें फळ बरें वाईट, येईल. बी पहा. ‘ बीज ऐशीं फळें । उत्तम कीं अमंगळ । ’ -तुगा ३२९१. ‘ काय करील तया साखरेचें आळें । बीज तैसी फळें येतीं तथा । ’-तुकाराम. ‘ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ ’ -तुगा ३१२२. ‘ गोमटया बिजाचीं फळेंही गोमटीं । ’ -तुगा ३१५४. ‘ बीज तैसें फळ येत असे गोड । ’ -ब १२३. -विक ४३.

Related Words

जसें बीज पेरावें, तसें फळ येतें   पांगशींचे फळ   झाड तकीत फळ   वेल तसें फळ   फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   हवे तसे   बीज-बीजांकुर न्याय   वाटेल तसे   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   निष्ठा तसें फळ   पेर तसें फळ   समुद्र-समुद्रा फळ   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   घरांतले दाणे सारू-सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   बुद्धीसारखें फळ   जसें झाड, तसें फळ-फूल   कष्‍टेवीण फळ नाहीं, कष्‍टेवीण राज्‍य नाहीं.   आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं   भाजलें बीज उगवत नाहीं   जसा भाव, तसे फल   नासलें फळ दुसर्‍या फळा, नासून हरी त्याची कळा   आपल्या गुणें, घोडा खाई दाणे   इच्छा तसे फळ   फळ-फळास-फळां येणें   फळ   उलट सुलट बोलणें, नाही तसे समजवणें   जशी दानत तसें फळ   धर्मराजाची बीज   खडतर बीज   हक्काचे दाणे   जसें शिक्षण, तसे लक्षण   जसा माल, तसे मोल   जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें   तळ काढी फळ   लोखंडी फळ   फळ-कण-कन-कर-दिनी-दिशी   निरुद्योगचें फळ दारिघ्र   केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं   पांगशीचें फळ   अवचित फळ   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   गेले जन्मी करून ठेवलें तर या जन्मी फळ येतें   दुसर्‍याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय   जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ   धर्मांने दिलें, कर्मानें नेले, कर्माचे फळ थोर झालें   चित्त बारगळ, सासरीं गेल्‍याचें काय फळ?   डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   तप केल्‍यास बळ, वृक्ष लावल्‍यास फळ   धर्मराजाची बीज   हक्काचे दाणे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP