Dictionaries | References

बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?

आडांत नाहीं तर पोहर्‍यांत कोठून येणार, याप्रमाणें. आड पहा.

Related Words

पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें   दोनय्‍ चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वर वर मिळताः लग्न कोण करता   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   माणसाला मानीत नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   व्हावा-व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   (वर) माती ओढणें   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   जाळावीण (वांचून) कढ नाहीं, मायेवीण (वांचून) रड नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   (वर) तलवार धरणें   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   पडेल हस्त तर कुळंबी मस्त   तूं रानोरान तर मी झाडोझाड   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   धाकासारखी चीज नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   स्वभावाला औषध नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   (एखादें काम) लागाला येणें-लागीं लावणें-लागा वर येणें-मिळणें-जुळणें   कुठपर्यंत पावेतों-वर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   करायला गेली पर, तवई आली वर   काख - काखा वर करणें   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   कोठपर्यंत-पावेंतो-वर   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   घरच्या भाकरी घर, दोन पैसे वर   जेथपर्यंत-पावेतों-वर   जाणता वर   जिथपर्यंत-पावेतों-वर   तेथपर्यंत-पावतों-वर   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   बगल-ला वर करणें   बिदी-बिदीचें गाढव बिदीलाच येणार   माझेंच नाक वर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मान वर न करणें   मिम्या-मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   वर वर   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP