Dictionaries | References

बेलभंडार उचलणें-काढणें

देवावरचा बेल व भंडार उचलून शपथ घेणें. ( सामा.) शपथ, आणभाक घेणें. ‘ मराठे बेलभंडार उचलून एकदां बेफाम होऊन निघाले म्हणजे त्यांच्या हल्ल्यापुढें कोणाच्यानेंही टिकाव धरवत नसे ’ -पामो ४६९.

Related Words

उचलणें   नांव काढणें   पाताळांतून-पाताळ फोडून काढणें   जन्मांतर काढणें   वचपा-वचपा काढणें   शीर-शीर-शिरें उचलणें   घाण्यांतून पिळणें-काढणें   वरात-वरात काढणें   पोटाचें दुःख काढणें-सोसणें   बेलभंडार उचलणें-काढणें   फट-फट घालून खरें काढणें   अंडींपिल्लीं बाहेर काढणें   इराडा काढणें   खरवड काढणें   दगड उचलणें - घेणें - फेकणें - मारणें   चूड-उचलणें-धरणें-लावणें   (डोक्यावरचा) पदर काढणें   मोडून काढणें   भुसकट-भुसकट काढणें-पाडणें   पाठीचे चकदे काढणें   बिर्‍हाड उचलणें   दगडापासून दूध काढणें   घोडी काढणें-भरविणें   प्रकरण निकालांत काढणें   भरल्या माणसांतून उठविणें-काढणें-घालविणें   एखाद्याच्या तोंडचा घास काढणें   प्रसंग मारुन नेणें-काढणें-संपादणें-शेवटास नेणें   भंवई-भंवई उचलणें   घशांतून काढणें   फुसकट-फुसकट काढणें-पाडणें   पैसे काढणें   ओवाळणी काढणें   वीत-आपल्यापुरती-भोंवती वीत काढणें   गोट काढणें   हात उगारणें-उचलणें   गंगाजळी उचलणें   (घोड्याच्या) अनीना उचलणें   करड काढणें   पट काढणें   डोळ्यांनी रात्रं-दिवस काढणें   पांच पाट काढणें   दुसर्‍याची खोड काढणें, पहिली आपली सुधारणें   चौपदरी गळा काढणें   आगा काढणें   मूस उतरणें- ओतणें -काढणें -बनणें   काढ्यावर काढ्यानें काढणें   घडेस्त्री काढणें   डोईवरील पदर काढणें   इरळण काढणें   अगीदुगी-करणें-काढणें-उरकणें-पाहणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP