Dictionaries | References

बैल गेला न्‌ झोपा केला

एका मनुष्‍याजवळ एक बैला होता. तो ज्‍या ठिकाणी बांधीत असे त्‍या गोठ्‌याला दरवाजा अथवा कवाड नव्हते. अशा स्‍थितीत वाघाचा उपद्रव सुरू झाला तेव्हां त्‍यास गोठ्यास झोपा करावयास त्‍याच्या बायकोने सांगितले, त्‍यानेहि त्‍याप्रमाणें करण्याचा मनात विचार केला
पण रोज काही काही निमित्ताने तो ते काम दिरंगाईवर टाकू लागला. अखेरीस त्‍याने एके दिवशी कवाड जवळजवळ तयार केले व दुसर्‍या दिवशी सकाळी गोठ्‌यास लावावयाचे तो त्‍या रात्री वाघाने बैलास उचलून नेले. याप्रमाणें दिरंगाईमुळे त्‍याचा बैल गेला व त्‍याचे श्रमहि फुकट गेले. याकरितां जी गोष्‍ट करावयाची ती वेळेवर केली तर तिचा उपयोग होतो, नाहीतर वेळ निघून गेल्‍यावर तिचा काही उपयोग होत नाही. तु०-वरातीमागून घोडे.

Related Words

पाद गेला, बोचा आवळला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   झोपा   नाथीचा बैल   उटा तो बैल घोणी घॅता   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   बैल खोके रस्सी लाये   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   नार्‍या नागविला, न्‌ तुक्या उजीवला   पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   म्हतारपणीं न् ढोवळा मणी   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   शेजारीण-शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   लुका-समुद्रास गेला लुका तों सुका   सुंठीवांचून खोकला गेला   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   राव राबताहेत, बैल कापताहेत   तेल्‍याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   बाय्‍ ले दिव्‍ न्‍ बटीक हाडप   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   तेल्‍याचो बैल मेलो, बोंब मार बामणा   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   साव-साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   सर्प गेला घसरण राहिली   आला-ली-लें गेला-भला   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   गणपति करावयास गेला तों माकड झालें   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   गेला बाजार तरी   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   औषधावांचून खोकला गेला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्‍जा केला आणि गाढवाचा कान पिळला   केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।।   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गेला   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   चाव केला, डोळा गेला   चावा केला फार, दांत हिरवेगार   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा   जो आईला आंचवला, त्‍याचा जन्म फुकट गेला   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला   झोपा   डाव डाव कचक्‍या, कुमारी लचक्‍या, आमचा डावक्‍या कोठे गेला   त्‍यानें तृतीय पंथ केला   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   नाथाचा बैल   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला   पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP