Dictionaries | References

बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे


ज्‍या गोष्‍टीची आपणांस जरूर नाही तिची चौकशी करण्यात काय फायदा. तु०-विधवेस कुंकवाची उठाठेव कशास?

Related Words

कुंकू   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे !   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   नि॥   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला   कांद्याला बिस्‍मिल्‍ला कशाला   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   कशाला   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   नि पु ण   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   लावण्य-लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   शिलंगण-शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   माझें घ्या नि पांचांत न्या   नवें नवें नि खाटल्याभवतें भवें   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   कर नाहीं त्‍यास डर कशाला   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   पोटाला कुंकू लावणें   कुंकू संरक्षणें-संरक्षण करणें   सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा   ठाकरं नि लाकडं   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे   ओलेंचिलें (ओलें पालें-फोलें) शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   सोम साळी नि मंगळ जाळी   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   पाहिजे तेव्हां   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   कुडीला पुडी (पाहिजे)   विलायत-विलायती झांपड नि तिनें आपले-पणाचा भाजला पापड   मांडे करणारीचा शेंबूड पुसावा-काढावा-काढला पाहिजे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP