Dictionaries | References

बोली

A tongue, language, speech, dialect. 2 An agreement, settlement, stipulation: also an engagement or a promise. बोली सोडविणें To make a reservation or proviso; to keep a creep-hole.
 स्त्री. 
भाषा ; भाषाभेद ; पोटभाषा ; एकाच भाषेंतील विशिष्ट प्रकार .
करार ; वचन ; कंत्राट ; ठराव . जाबसाल घेऊन बोली ठीक झाली . - पया १० .
शब्द ; भाषण ; बोलणें ; म्हणणें . आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली । - दा ८ . ३ . २५ .
सोय ; शक्यता . अशा पावसांत बाहेर पडण्याची बोली नाहीं . [ बोलणें ]
०बोलणें   ( व . ) किंमत सांगणें .
०सोडविणें   करारांतून सुटण्याला वाट राखून ठेवणें ; कराराला अपवाद ठेवणें .
०चाली  स्त्री. 
केलेल्या कराराच्या बाबतींत वाटाघाट ; करारमदार करण्यासाठीं केलेली चर्चा .
संदिग्ध बाबींचा निकाल लावण्याच्या उद्देशानें केलेली वाटाघाट . [ हिं . बोलणें + चालणें ]
 f  A language. An agreement; a promise.

Related Words

बोली   मूं बोली सगाई   बोली रसा येणें   बोलाचाली-चाल-बोली   बोली-बोलीचाली   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   वैराट-वांई वैराट, बोली सैराट   ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल   सैराट-वाई वैराट, बोली सैराट   बोली राजहंसाची, चाली गिधाडाची   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   बोली बोलणें   चिकारी बोली-भाषा   बोली सोडविणें   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   बोली-बोलीचाली   बोली रसा येणें   मूं बोली सगाई   बोली   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल   चिकारी बोली-भाषा   बोली बोलणें   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   बोली राजहंसाची, चाली गिधाडाची   बोली सोडविणें   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   वैराट-वांई वैराट, बोली सैराट   सैराट-वाई वैराट, बोली सैराट   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल   चिकारी बोली-भाषा   बोलाचाली-चाल-बोली   बोली बोलणें   बोली-बोलीचाली   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   बोली रसा येणें   बोली राजहंसाची, चाली गिधाडाची   बोली सोडविणें   मूं बोली सगाई   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   वैराट-वांई वैराट, बोली सैराट   सैराट-वाई वैराट, बोली सैराट   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP