Dictionaries | References

बोल बोलणें

नुसतें बोलणें
तोंडावाटे शब्द काढणें. ‘ बोल बोलतां वाटे सोपें । करणीकरितां टीर कांपे ॥ ’ -तुकाराम.
स्पष्टपणें सांगणें.

Related Words

नख नख बोलणें   बोल बोलणें   गळा तांगडून बोलणें   खोंचून बोलणें   विचकट-विचकट बोलणें   बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें   गळ्यावर बोलणें   नाकांत बोलणें   बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें   बोल-बोल करणें   जीभ चावणें-चावलीशी करून बोलणें   शंभर रुपये तोळा बोलणें   जीव खरडून बोलणें-सुकणें   कोरडें-बोलणें भाषण   लावून बोलणें   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   अघळपघळ बोलणें   सोईचें बोलणें   दांतावून बोलणें   कुणब्‍याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे   उठाळून बोलणें   बोलणें नमुदांत आणणें   करणें कुच, बोलणें उंच   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   बोलणें-उत्तर बोलणें   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   बोलणें राहणें   प्राकृत बोलणें   बोल ठेवणें-लावणें   सासरचे बोल, रेशमाच्या गांठी   बालबाल बोलणें-सांगणें   पाटीब्व्हर बोलणें, गुंजभर अर्थ   भाजीपाला बोलणें   गोड बोलणें सौजन्याचें, कडू बोलणें हट्टाचें   माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव   पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल   बोलले बोल सिद्धीस नेणें   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   टाकटाक बोलणें   बोलणें चालणें   निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं   अवाक्षर बोलणें   शिरा ताणणें-ताणून ओरडणें-बोलणें-भांडणें रडणें-वाद करणें   वांई-वांई वैराट, बोलणें सैराट   बाष्कळ बोलणें, पुष्कळ खाणें   पांटीभर बोलणें गुंजभर अर्थ   तृणाचें शेकणें, मूर्खांचें बोलणें   व्र-ब्र न बोलणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP