Dictionaries | References भ भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? Source: मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | एखाद्याला त्याच्या फायद्याची गोष्ट सांगावी तर तो आपल्याच गळीं पडूं पाहतो. Related Words SUGGEST A NEW WORD! मानभावाची बायको असेल दाम तर उचललें (उरकले) काम अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्याला कां वाटावी शरम गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल उडी नाही तर बुडी दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत बायको दुसरी, फजिती तिसरी भीक असून दारिद्य कां? सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार ओ कां ठो पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं बायको विलासी, नवरा उदासी दोनय् चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो शेतकरी सुखी तर जग सुखी रेडा म्हणत असतो कीं मी दसर्यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी सखू-सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें भटो भटो, आपल्यो वाटो व्हावा-व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा जन गर्विष्ट नसतें, तर इतरा गर्विष्ट न म्हणतें पिकेल डोण, तर खाईल कोण शेणीस जाऊं कां सशास जाऊं? कोणाचे कोण, तुम्हास कां उठाठेव पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती? दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान कुणाला कशाचें, तर बलुत्याला पशाचें लुटणें-लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया सस्ताईची भाजी, बायको झाली राजी वेताळाला नाहीं बायको आणि धावगा देवीला नाहीं घावे शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड शेत धोंडाळ, बायको तोंडाळ, गवत गोंडाळ तूं रानोरान तर मी झाडोझाड पडेल हस्त तर कुळंबी मस्त एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल? देईल दाता, तर खाईल मागता पडेल हस्त, तर पिकेल मस्त असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे ! असतील शितें तर मिळतील भुतें भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) अवडती बायको आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता? आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं आयती बायको ऋणको धनकोची बायको एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर कां कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई गेल्याचें घर व मेल्याची बायको गोर्ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय चुकचुक or कां जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे झकाझक or कां टकमक or कां ठकठक or कां ठोकठोक or कां ढकढक or कां तकतक-कां तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं दिले गाय दांत कां नाहीं धकाधक or कां पाटकर-पाटाची बायको पाटकर बायको बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे बायको बायको-बायको करणें बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे भकाभक or कां भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको मेहुणी अर्धी बायको म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा मानभावाची बायको लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा वेळींच जो जागे, तो भीक कां मागे श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको हडळ-हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको हयातीचा दम असला तर : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP