Dictionaries | References भ भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | वेदांचें अगर तत्त्वज्ञान ग्रंथाचें अध्ययन, गणित किंवा ज्योतिषाचें अध्ययन, इतर चातुर्य येण्याकरितां करावयाची विद्या या तिन्हीं गोष्टी कठिण वाटल्या तरी सोप्या आहेत पण कामावर जय मिळविणें, मनावर ताबा ठेवणें व आकाशांत आरोहण करणें या गोष्टी अतिशय कठिण आहेत. Related Words SUGGEST A NEW WORD! भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल चातुर्य गगन तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता गणना सहेल कामदहन बडया बडया बाता, नि मग खाय लाथा बात-बाता उडविणें-झोंकणें-फेकणें-हाकणें देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य शब्दपांडित्य-चातुर्य दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता फुसक्या बाता मारणें ज्याचें चातुर्य त्याच्या पुरतें बाता-कुटणें-खबाळणें-छाटणें-मारणें-हाणणें अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल गणना : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP