Dictionaries | References

भांडें पाणी

 न. समायिक विहिर व त्या विहिरींतून पाणे काढण्याचा अधिकार , हक्क ' समाईक विहिरींतील भांडेपाण्यांतील भाऊहिश्यासुद्धा या जमीनी आमच्या अशील याच्या मालकीक वहिवाटीच्या आहेत .' - दै काळ ४ . ३ . १९४२ . ( भांडे = विहिरीचें पात्र + पाणी )

Related Words

पालथ्या घागरीवर पाणी   पाणी मुरणें   गळ्याशीं पाणी लागणें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   भरणें-भरताचें भांडें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   नांवावर पाणी घालणें   पाणी(देखील) न घोटणें   फुगीचां -पाणी तां फुगीचां पण झर ती झर   अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे   भरताचें भांडें   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   डोळ्याला पाणी येणें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   डोक्‍यावरून पाणी जाणें-फिरणें   देवाची करणी, नारळांत पाणी   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   कांठीने पाणी शिंपणें-शेंदणें   आडवें पाणी   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   डोळ्यांना पाणी आणणें   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   हिंगे-हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   पतीवर पाणी पडणें   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   पालथ्‍या घड्यावर पाणी   उधानाचें पाणी   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   डोळ्यांत पाणी येणें   (अंगचें) पाणी दाखविणें   निमित्ताचें भांडें or पात्र   भांडयाला भांडें लागेलच लागेल   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   भांगाचें पाणी   हाडाचा मणी, रक्ताचें पाणी   तांबडें पाणी   हातावर पाणी पडणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   अंगाचें पाणी   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP