Dictionaries | References

भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड

एक पहा. चिंध्या पहा.

Related Words

एक ना धड, भाराभर चिंध्या   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   एक शेजारी, बारा वैरी   एक जीव सदाशिव   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   आहे रतन, पण पाहिजे जतन   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   केव्हां नाहीं केव्हां   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP