Dictionaries | References

मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच

कोपर पहा. एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये. मनुष्यास जरासा आधार मिळाला किंवा जरा सैल सोडलें तर तो त्याचा गैरवाजवी फायदा घेतल्याशिवाय राहात नाहीं. तु ० ( केलें काय ) ‘ स्वयेंही मृदु म्हणुनि नये भू खणीं कोपरानें। ’ -मो-कृष्ण ७९.३०.

Related Words

दहीं खाऊं कीं मही खाऊं   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   पोट कीं पट्टण-शहर?   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   कीं   हांव-हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ   लोण्यापेक्षां मऊ   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   कणिक मऊ होणें   वांव चुकली कीं गांव चुकला-चुकतो   फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   होता कीं नव्हता करणें   शेंडी तुटो कीं पारंभी तुटो   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर   लक्षापति कीं भिक्षापति   आडजिभेनें पाहिलें, पडजिभेनें वास घेतला   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   आप घर कीं बाप घर   मरतंय म्हटलं कीं घोरतंय म्हणणं   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   मऊ किंवा नरम लागले म्‍हणून कोपराने खणणें   मऊ भात   वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   मनुष्य घटना कीं दैव-वी घटना   जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।।   होणारी कीं सोनारी   पापाची पायली, भरली कीं लवंडली   हार खाल्ली-मानली(कीं)झगडा तुटला   अपाटा कीं झपाटा   ओठांतून कीं पोटांतून   मजो संसार बरो कीं आंव बरो   सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   जय कीं मृत्‍यु   कीं कोल्‍हेया चांदणी। आवडी उपजे? ।।   तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   एक घाव कीं दोन तुकडे   कणिक मऊ होणें   कीं   घर सोडलें कीं अंगण परदेश   घोरपडी बया ! तुझी पाठण मऊ   दगडापेक्षां वीटं मऊ   पाठ मऊ करणें   मऊ   सुकुमार सऊ, घोरपडीइतका मऊ   सुकूमार सऊ, घोरपडी इतकी मऊ   सुसर-सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   हांव-हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP