Dictionaries | References

मऊ पाहिलें-सांपडलें कीं कोपरानें खणूं नये

कोपर पहा. एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये. मनुष्यास जरासा आधार मिळाला किंवा जरा सैल सोडलें तर तो त्याचा गैरवाजवी फायदा घेतल्याशिवाय राहात नाहीं. तु ० ( केलें काय ) ‘ स्वयेंही मृदु म्हणुनि नये भू खणीं कोपरानें। ’ -मो-कृष्ण ७९.३०.

Related Words

मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   कीं   शुद्ध-शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   कांटे वइल्‍यानि रिते पायानि चमकूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   कणिक मऊ होणें   फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये   ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   शेंडी तुटो कीं पारंभी तुटो   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   लहानाची उपेक्षा करुं नये   लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   द्रव्याचिया कोटी। नये गांडीची लंगोटी॥   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   जय कीं मृत्‍यु   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   कीं कोल्‍हेया चांदणी। आवडी उपजे? ।।   तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   एक घाव कीं दोन तुकडे   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   हातचें सोडून देऊन पळत्याच्या पाठीस लागूं नये   दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   अर्धी टाकून सगळीचे मागें लागूं नये   अर्धी टाकून सगळीला धांवूं नये   अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये   अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   अवसान सोडूं नये   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये   आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   आपलें मत विचारल्याविना देऊं नये   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   आपल्या बळें बांधावी (घालावी) कांस आणि कोणाचीहि करूं नये आस   आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   आले उरूस, चुकूं नये गुरूस   आशा आशिल्या साधूक, मीश्यो आशिल्या संन्याशाक नंबू नये   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   उदकांतुं रावूनूं मांसळ्यांकडे वैर कर नये   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   एकानें गाय मारली तरी दुसर्‍याने वासरूं मारूं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये   एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्‍यानें धोंडा उचलूं नये   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   कणिक मऊ होणें   करतां नये काम, ठेवी हत्‍यारां दूषण   करतां नये व्यवहार, त्‍यानें न करावा व्यापार   करून दाखवावें, बोलून दाखवूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP