Dictionaries | References

मऊ

वि.  नरम , भुसभुशीत ;
वि.  कोमल , नाजूक , मृदुल , मृदू , सुकुमार ;
वि.  गुळगुळीत , मुलायम ;
वि.  शांत , सौम्य .
Soft. 2 Pliant, flexile, lithe. 3 fig. Mild, placid, gentle.
 पु. ( व . ) वाणी या जातीच्या ज्वारीचा ( जोंधळ्याचा हुरडा ).
वि.  
कोमल ; मृदु ; शिथिल ( अवयवाचा ).
गुळगुळीत ; खरखरीत , खडबडीत नव्हे असें .
( ल . ) सौम्य ; शांत ; नम्र ; रागीट नसलेला ; कठोर नसलेला ( माणूस , भाषण ) [ सं . मृदु ; प्रा . मउ ] म्ह० मऊ सांपडलें म्हणून कोंपरानें खणूं नये . = एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये .
०पायांचा वि.  ( स्त्रियांचे पाय मऊ असतात त्यावरुन ल . ) नपुंसक .
०रेशीम   सूत - वि .
रेशमासारखा किंवा सुतासारखा मऊ ; अतिशय मऊ .
( ल . ) अतिशय गरीब , दीन ; नरम .
०सर वि.  किंचित मऊ ; साधरण मृदु .
  Soft; pliant. Fig. Mild.

Related Words

मऊ   पाठ मऊ करणें   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   घोरपडी बया ! तुझी पाठण मऊ   लोखंड उज्याशिवाय मऊ जायना   मऊ लागणें   हांव-हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ   मऊ-मऊ पडणें-येणें   लोण्यापेक्षां मऊ   कणिक मऊ होणें   दगडापेक्षां वीटं मऊ   दगडापरीस ई (वी) ट मऊ   गोड करून खावें, मऊ करून निजावें   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   सुसर-सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ   मऊ पडणें   मऊ लागलें म्हणजे दडपणें   मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये   मगरी मगरी, तुझी पाठ मऊ   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच   सुकूमार सऊ, घोरपडी इतकी मऊ   मऊ पाहिलें-सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   सुकुमार सऊ, घोरपडीइतका मऊ   मऊ पायांचा   मऊ भात   मऊ किंवा नरम लागले म्‍हणून कोपराने खणणें   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   पाठ मऊ करणें   घोरपडी बया ! तुझी पाठण मऊ   दगडापेक्षां वीटं मऊ   दगडापरीस ई (वी) ट मऊ   मऊ-मऊ पडणें-येणें   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   कणिक मऊ होणें   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   लोण्यापेक्षां मऊ   मऊ   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   गोड करून खावें, मऊ करून निजावें   घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   कणिक मऊ होणें   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   गोड करून खावें, मऊ करून निजावें   घोरपडी बया ! तुझी पाठण मऊ   घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   दगडापेक्षां वीटं मऊ   दगडापरीस ई (वी) ट मऊ   पाठ मऊ करणें   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   मऊ किंवा नरम लागले म्‍हणून कोपराने खणणें   मऊ पडणें   मऊ पायांचा   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच   मऊ पाहिलें-सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ भात   मऊ-मऊ पडणें-येणें   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   मऊ लागणें   मऊ लागलें म्हणजे दडपणें   मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये   मगरी मगरी, तुझी पाठ मऊ   लोखंड उज्याशिवाय मऊ जायना   लोण्यापेक्षां मऊ   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   सुकुमार सऊ, घोरपडीइतका मऊ   सुकूमार सऊ, घोरपडी इतकी मऊ   सुसर-सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   हांव-हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP