Dictionaries | References

मजल

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A stage; a day's journey. v छाट, अटप, मार, उरक, गांठ, ठोक, कर. 2 Any portion of a journey performed at once. Ex. आम्ही प्रहरांत चार कोस म0 अटपिली. 3 The last stage; the journey's end. Ex. मी संध्याकाळीं मज- लेस जाऊन ठेपेन. 4 fig. A stage of a business: also the end or completion. Ex. तें कार्य इतक्या मजलेस आलें आहे परंतु मजलेस पोहोंचेल तेव्हां खरें.

 स्त्री. 
एका दिवसांत साधारणपणें आक्रमिला जाणारा रस्ता ; पल्ला ; टप्पा . ( क्रि० छाटणें ; आटपणें ; मारणें ; उरकणें ; गांठणें ; ठोकणें ; करणें ).
एका दमांत , एकदम , न थांबतां केलेला प्रवासाचा भाग . आम्ही प्रहरास चार कोस मजल आटपिली .
प्रवासाचा शेवट , शेवटचा भाग . मी संध्याकाळीं मजलेस जाऊन ठेपेन .
उतरण्याची व विसाव्याची जागा . मजलीस येतांच गंजीफा खेळत बसले . - ख ११ . ५९८० .
एखाद्या कामांतील टप्पा ; भाग ; कोणत्याहि कामाचा पार पडलेला भाग , पल्ला .
शेवट ; अंत ( काम इ० चा ). तें कार्य इतक्या मजलेस आलें आहे परंतु मजलेस पोहोंचेल तेव्हां खरें . [ अर . मन्झिल ]
०दरमजल   क्रिवि . मजल करीत करीत ( मध्यें न थांबतां ); कूचदरकूच . तुम्ही मजल दरमजल जाल कीं रहात रहात जाल ?

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A stage. A day's journey; any portion of a journey performed at once. The end.

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP