Dictionaries | References

मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल

मडक्‍याची माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत त्‍याच्या कांठास वगैर वाटेल तो आकार देतां येतो. एकदां वाळल्‍यावर मग काही करतां येत नाही. त्‍याप्रमाणें मनुष्‍यास लहानपणी पाहिजे तसे वळण लावतां येते व त्‍याचा स्‍वभाव बनवितां येतो. मोठा झाल्‍यावर काही करतां येत नाही.

Related Words

आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   बालेघाट-बालेघाट आणि सोन्याचा कांठ   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   ओल्या रांजणाचा कांठ वळवाल तसा वळतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   चढ पढ सर्वांस आहे   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   लंकिन कांठ   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   चांगला समागम, तो जाणा उत्तम   पोटानें पुरें म्हणविलें आहे   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   आहे रतन, पण पाहिजे जतन   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   विनोद-विनोद, हास्य आणि थटटा हीं मित्रत्वाचें विष आहे   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   हंसता आहे पुसता नाहीं   आशा प्रीतीचें बंधारण, आहे मनाचे स्वाधीन   लूट. ‘हिंदुस्थानची जी पावडेंओढ चालली आहे.’   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP