Dictionaries | References

मथुरा-मथुरा गये मथुरादास, गोकल गये तो गोकलदास

( महानु.) माहोरास गेले माहोरचे, येथें आले तर येथचे, तेथें गेले तेथचे. गंगा गये. पहा.

Related Words

मथुरा   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   शंभरके भये साठ, आधे गये नाठ, दस् देएंगे, दस् दिलाएंगे, दस्का देना क्या?   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   म्हणेल तो चुकेल   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   आपण भला तो जग भला   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   जो चढेल, तो पडेल   खरे बोलेल तो उपाशी मरेल   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP