Dictionaries | References

मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु-समान मानी


भर दोनप्रहरीं, जेवणाच्या वेळीं कोणी भिकारी अगर अतिथि आल्यास त्याला विष्णूप्रमाणें मानून त्याचा आदर करावा व त्यास जेवावयास घालावें. मध्यान्हीच्या वेळीं देव भिक्षेकर्‍याचें रुप घेऊन आपल्या दातृत्वाची परीक्षा पाहाण्यास येतो अशी समजूत.

Related Words

जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   तो   हात घशांत घातला तरी कोरडाच   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   पंडितमन्य-मानी-मान्य   दिवस दारीं बाहेर आला   दिवस दारीं आला   मानी   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   विष्णु-विष्णुश्रृंखलायोग   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   सारासार-सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी   अल्प ज्ञानी, मूर्खात मोठा मानी   अल्प पीडा मनीं आली तरी न मानी   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   आपले जिवाहूनी, वस्तु अधिक मानी   एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी   कधीं तरी   ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   द्रव्यापेक्षां मनीं, सत्य अधिक मानी   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दिवस झाडावर आला   धनी धजला, नौकर जागला, पैशाला पूर आला   निरिच्छ प्राणी, जग तृण मानी   पंडितमन्य-मानी-मान्य   फुटकच्या भिकेला, महागपणा आला   मेजवानी-मानी-वानी   मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी   मानी   हलका द्रव्याश्चर्य मानी, मोठा कीर्तीनें वर्णी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP