Dictionaries | References

मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक


मागणें पहा. ( गु.) भिक मागतां न आवडती होय तो तमाकु खातां शिख.
व्यसनी लोकांस आपली तलफ भागविण्यासाठीं दुसर्‍याजवळ मागण्यास संकोच वाटत नाहींसा होतो. तंबाखू खाणार्‍याचे मित्र पुष्कळ.
भीक मागायला देखील कळत नाहीं आणि विडया वगैरे व्यसनें मात्र जडवून घेतो.

Related Words

मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   भीक शीताक कावळो हांगलो   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   खायला काळ वा भुईला भार   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   आज मला, तर उद्या तुला   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   पीक थीं भीक   खायला अजी करावयाला शेजी   म्हज्या-म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आण केली वाहायला, भाकर केली खायला   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   पीक थीं भीक   म्हज्या-म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP