Dictionaries | References

माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले


( व.) घरांतल्या मुख्य माणसाची नाराजी झाली ती झालीच. पण त्यामुळें घरांतील लहानमोठी सर्वच माणसें विरुद्ध झालीं. दैव प्रतिकूल झालें कीं सर्व गोष्टी प्रतिकूल होतात.

Related Words

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   आपला माणूस   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   गरीब माणूस शिष्‍यासमान   आहे रतन, पण पाहिजे जतन   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   कांही नसो पण दादला पाटील असो   सोनें उत्तम पण कान खातें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP