Dictionaries | References म मिळणें-मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | पूर्वी वैद्यांची स्थिति भिकार्यापेक्षांहि वाईट असे. ते आपल्या औषधांकरितां किंवा तपासणीकरितां फी घेत नसत व लोकहि गरज सरो नि वैद्य मरो या न्यायानें त्यांस समजून कांहीं देत नसत. भीक पहा. Related Words SUGGEST A NEW WORD! मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं मलिदा मिळणें मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा मीपणा टांकशील तर देवपणा पावशील एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी मोक्ष-मोक्ष मिळणें, मिळविणें आज मला, तर उद्या तुला दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल म्हज्या-म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा जित्या नाहीं गोडी, मेल्या बंधने तोडी मनांत असेल तर मार्ग दिसेल मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं दैव आलें द्यायला अन् पदर नाहीं घ्यायला गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी घडी मोडली ती सुधारणें नाहीं केव्हां नाहीं केव्हां ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू ज्यानें पाहिला नाहीं दिवा, त्यानें पाहिला आवा एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All प्रहर्षण अलंकार - लक्षण १ प्रहर्षण अलंकार - लक्षण १ पाईक अभंग - ७१०९ ते ७११९ पाईक अभंग - ७१०९ ते ७११९ उपमालंकार - लक्षण २ उपमालंकार - लक्षण २ कार्तिक माहात्म्य - अध्याय ३१ कार्तिक माहात्म्य - अध्याय ३१ विटूदांडू अभंग - ६८३० ते ६८६९ विटूदांडू अभंग - ६८३० ते ६८६९ प्राकृत मनन - अध्याय पांचवा प्राकृत मनन - अध्याय पांचवा पुनर्मुद्रणाची पूर्वपीठिका पुनर्मुद्रणाची पूर्वपीठिका दीपक अलंकार - लक्षण ७ दीपक अलंकार - लक्षण ७ धर्मसिंधु - व्रतबन्धास गुरुबल धर्मसिंधु - व्रतबन्धास गुरुबल श्यामची आई - रात्र नववी श्यामची आई - रात्र नववी अंक तिसरा - प्रवेश २ रा अंक तिसरा - प्रवेश २ रा श्रीकृष्ण कथामृत - अकरावा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - अकरावा सर्ग धर्मसिंधु - दत्तकाचें गोत्र व सपिण्ड धर्मसिंधु - दत्तकाचें गोत्र व सपिण्ड श्यामची आई - रात्र एकोणतिसावी श्यामची आई - रात्र एकोणतिसावी अंक दुसरा - प्रवेश १ ला अंक दुसरा - प्रवेश १ ला शेतकर्याचा असूड - पान १५ शेतकर्याचा असूड - पान १५ अंक चवथा - प्रवेश तिसरा अंक चवथा - प्रवेश तिसरा पूर्वार्ध - अभंग २०१ ते ३०० पूर्वार्ध - अभंग २०१ ते ३०० काव्यलिंग अलंकार - लक्षण ३ काव्यलिंग अलंकार - लक्षण ३ पौष शुद्ध १२ पौष शुद्ध १२ मार्च २५ - प्रपंच मार्च २५ - प्रपंच रजोदोषाचा विचार रजोदोषाचा विचार साधन मुक्तावलि - प्रकरण ६ वें साधन मुक्तावलि - प्रकरण ६ वें महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २८ ते २९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २८ ते २९ प्राकृत मनन - अध्याय दुसरा प्राकृत मनन - अध्याय दुसरा राम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;... राम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;... श्यामची आई - रात्र एकेचाळिसावी श्यामची आई - रात्र एकेचाळिसावी अंक पहिला - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा तृतीयपरिच्छेद - प्रतिकूलादिविचार तृतीयपरिच्छेद - प्रतिकूलादिविचार तृतीयपरिच्छेद - रजोदोषाविषयींचा निर्णय तृतीयपरिच्छेद - रजोदोषाविषयींचा निर्णय तृतीयपरिच्छेद - श्राद्धाचे काळ तृतीयपरिच्छेद - श्राद्धाचे काळ अंक पहिला - प्रवेश ४ था अंक पहिला - प्रवेश ४ था विभक्तिसंबधी अनुस्वार तृतीया विभक्तिसंबधी अनुस्वार तृतीया समासोक्ति अलंकार - लक्षण १२ समासोक्ति अलंकार - लक्षण १२ रांगोळी घालतांना पाहून रांगोळी घालतांना पाहून उपमालंकार - लक्षण १८ उपमालंकार - लक्षण १८ श्लेष अलंकार - लक्षण ६ श्लेष अलंकार - लक्षण ६ यशवंतराय महाकाव्य - सर्ग आठवा यशवंतराय महाकाव्य - सर्ग आठवा रूपक अलंकार - लक्षण १४ रूपक अलंकार - लक्षण १४ अंक पहिला - भाग १० वा अंक पहिला - भाग १० वा श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - आठवे वर्ष व नववे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - आठवे वर्ष व नववे वर्ष श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३७ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३७ धर्मसिंधु - विवाहामध्ये रजोदर्शन, सूतक धर्मसिंधु - विवाहामध्ये रजोदर्शन, सूतक फूलपांखरू फूलपांखरू अंक पहिला - प्रवेश १ ला अंक पहिला - प्रवेश १ ला शेतकर्याचा असूड - पान १२ शेतकर्याचा असूड - पान १२ तृतीयपरिच्छेद - ब्राह्मणांचें निमंत्रण तृतीयपरिच्छेद - ब्राह्मणांचें निमंत्रण धर्मसिंधु - दत्तकासंबंधी विचार धर्मसिंधु - दत्तकासंबंधी विचार एकव्द्यादिलगक्रियाप्रत्यय एकव्द्यादिलगक्रियाप्रत्यय सिद्धारुढस्वामी - प्रकरण ५ सिद्धारुढस्वामी - प्रकरण ५ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP