Dictionaries | References

मीपणा टांकशील तर देवपणा पावशील


मनुष्यानें अहंभाव सोडला तर त्यांत व देवांत कांहीं अंतर नाहीं. सोई किंवा तत्वमासि.

Related Words

मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   काळी पिकली तर पांढरी वांचली   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP