Dictionaries | References म मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | सर्वच स्त्रिया स्वतःला राणी समजूं लागल्यावर काम कोणीं करावयाचें. आइजी, तूं पहा. Related Words SUGGEST A NEW WORD! मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी लष्करच्या भाकरी कोण भाजील पाणी छाटणें-कापणें उचलून पाणी पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील पाणी मारणें मी तुझी खिरतुपडी खाईन पाणी फिरणें-बोळा फिरणें सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी पाणी हालवून कोठे लोणी निघतें अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें डोळ्यांस पाणी लावणें उवार पाणी, आयलॅ गॅलॅ आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें लोंब-बी निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील? पाऊस म्हणतो मी! पाणी जाळणें दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे हातभर काकडी सव्वाहात बी शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी तळें राखील तो पाणी चाखील घाल पाणी आणि कर कालच्या वाणी बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत रमारम-मी घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत कोणाचा कोण आणि पितळेचा होन मी।अ आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी रोज मरे त्याला कोण रडे बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्यांत ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें नवें पाणी आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी आडवें पाणी आळशाला ऊन पाणी जेवल्यावर म्हणे जात कोण तांबडें पाणी दाबादाब-बी पाणी पाणी करणें बारा हात कांकडी व तेरा हात बी म्हाळ म्हैन्यां फागलां सोत्तालॉ खीं कोण सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी हूं तर भांडीं घांस तूं हातभर काकडी सव्वाहात बी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP