Dictionaries | References

मुकें जनावर

A dumb creature, a brute, a beast.
घोडा, गाय, म्हैस इ. जनावरांना बोलतां येत नसल्यानें आपले विचार, विकार दाखवितां येत नाहींत. त्यामुळें फार कुचंबणा होत असेल. याच प्रमाणें उपवर कन्या, बालविधवा इ. ची स्थिति असते. तु ० -‘ मुकीं मेंढरें, कुणी हांका। ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP