Dictionaries | References म मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | [ मुढामाकोजी = बढाईखोर ] रिकाम्या बढाया मारणार्या माणसाबद्दल म्हणतात. Related Words SUGGEST A NEW WORD! गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं चूल आणि मूल आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर व्याली आणि चाटावयास विसरली घर ना दार, आणि देवळीं बिर्हाड फुकट-फुकट आणि चोखट बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत नवर्याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा पहार्याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई कुणब्याची बेटी आणि गव्हाची रोटी सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला सारा गांव शेती आणि कण नये हातीं कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी पोर आणि ढोर दुसर्यावर विसंबूं नये रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी सोयर्यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत) कोणाचा कोण आणि पितळेचा होन बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया सोनें आणि परिमळे भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All काव्यरचना - सद्विवेक काव्यरचना - सद्विवेक सप्तशती आर्या - अध्याय ४ सप्तशती आर्या - अध्याय ४ जनांस शिक्षा अभंग - ५६४१ ते ५६५० जनांस शिक्षा अभंग - ५६४१ ते ५६५० जनांस शिक्षा अभंग - ५६७१ ते ५६८० जनांस शिक्षा अभंग - ५६७१ ते ५६८० पोवाडा - मारवाडी पोवाडा - मारवाडी श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ६ श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ६ लावणी ९९ वी - डाकुरजीने चित्ताजोगा हौसे... लावणी ९९ वी - डाकुरजीने चित्ताजोगा हौसे... स्फ़ुट पदें व अभंग - १ ते ५ स्फ़ुट पदें व अभंग - १ ते ५ दासोपंत - शब्दाचें असे कारण । शब्दु... दासोपंत - शब्दाचें असे कारण । शब्दु... काव्यरचना - उद्योग काव्यरचना - उद्योग दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या जनांस शिक्षा अभंग - ५९११ ते ५९२० जनांस शिक्षा अभंग - ५९११ ते ५९२० वैराग्य वैराग्य कृष्णदासकृत पदें २४ ते २६ कृष्णदासकृत पदें २४ ते २६ चिकाटी - अभंग २०४ चिकाटी - अभंग २०४ काव्यरचना - ढोंगी गुरु काव्यरचना - ढोंगी गुरु वासुदेव - ५९६ ते ६०७ वासुदेव - ५९६ ते ६०७ सुभद्राचंपू - सर्ग सहावा सुभद्राचंपू - सर्ग सहावा सप्तशती आर्या - अध्याय २ सप्तशती आर्या - अध्याय २ युद्धकान्ड - प्रसंग पहिला युद्धकान्ड - प्रसंग पहिला अक्षरांची लेणी - पिंगा गीते अक्षरांची लेणी - पिंगा गीते अक्षरांची लेणी - पिंगागीत अक्षरांची लेणी - पिंगागीत श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १ दासोपंताची पदे - पद १८१ ते २०० दासोपंताची पदे - पद १८१ ते २०० श्रीसांवतामाळी चरित्र १ श्रीसांवतामाळी चरित्र १ सुंदरकांड सुंदरकांड युद्धकान्ड - प्रसंग सहावा युद्धकान्ड - प्रसंग सहावा श्रीजालंदरनाथ चरित्र २ श्रीजालंदरनाथ चरित्र २ किष्किन्धा कांड किष्किन्धा कांड शेतकर्याचा असूड - पान १२ शेतकर्याचा असूड - पान १२ वेदांत काव्यलहरी - मोठा बाप वेदांत काव्यलहरी - मोठा बाप प्रसंग आठवा - भाव-भक्ति प्रसंग आठवा - भाव-भक्ति मोरोपंतकॄत सप्तशती - अध्याय ४ मोरोपंतकॄत सप्तशती - अध्याय ४ नानक नानक संगीत विद्याहरण - शरण तुज , देवयानि , रिधत ... संगीत विद्याहरण - शरण तुज , देवयानि , रिधत ... हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४ हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४ सगनभाऊ - प्राणसख्या प्रियकरा करा श... सगनभाऊ - प्राणसख्या प्रियकरा करा श... सभापर्व - अध्याय पांचवा सभापर्व - अध्याय पांचवा देह - अभंग २९९१ ते ३०१२ देह - अभंग २९९१ ते ३०१२ भारुड - नानक - आलख निरंजन नानक आया । नेक... भारुड - नानक - आलख निरंजन नानक आया । नेक... देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९३१ ते २९५० चतुर्थः स्कन्धः - अथ चतुर्दशोऽध्यायः चतुर्थः स्कन्धः - अथ चतुर्दशोऽध्यायः मोरोपंतकृत सप्तशती - अध्याय २ मोरोपंतकृत सप्तशती - अध्याय २ कूर्मपुराणः - चत्वारिंशोऽध्यायः कूर्मपुराणः - चत्वारिंशोऽध्यायः देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९५१ ते २९७० भारताची राज्यघटना भारताची राज्यघटना श्री दत्तप्रबोध - अध्याय तिसरा श्री दत्तप्रबोध - अध्याय तिसरा वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ सूरह - अश्शुअरा सूरह - अश्शुअरा सूरह - यूनुस सूरह - यूनुस | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP