Dictionaries | References

मुलाला जपलें तर म्हातारें होईल


मुलाची जर लहानपणीं योग्य काळजी घेतली तरच तें दीर्घायुषी होईल
नाहीं तर अल्पायुषी होण्याचा संभव असतो.

Related Words

असेल दाम तर उचललें (उरकले) काम   नातें एकपट तर प्रेम दुप्पट   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   देवाला भट आणि मुलाला पंताजी-मास्तर   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   उडी नाही तर बुडी   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   दोनय्‍ चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   शेतकरी सुखी तर जग सुखी   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   सखू-सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   सोक्ष नाहीं तर मोक्ष   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   व्हावा-व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   पिकेल डोण, तर खाईल कोण   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   कुणाला कशाचें, तर बलुत्‍याला पशाचें   जखमेला बिबा, मुलाला अंबा   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   पडेल हस्त, तर पिकेल मस्त   असतील शितें तर मिळतील भुतें   देईल दाता, तर खाईल मागता   तूं रानोरान तर मी झाडोझाड   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   पडेल हस्त तर कुळंबी मस्त   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील   मिळणें-मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   अजागजाची बरोबरी कशी होईल   अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी   आईजवळ गेले तर लेकरूंच होईल   ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा   खाईल तोटा, तो होईल मोठा   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   ताकादुधाचा निकाल-निवाडा होईल   दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ   दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस   दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड   बीच मारली तर झाड कसें होईल   मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन   राखशील ओज तर होईल चोज   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   सोशील तोटा, तो होईल मोठा   होणारें न चुकेल, होईल तरी ब्रम्हा तया आडवा l   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP