Dictionaries | References म मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | दोन सारख्या हेकट आणि दांडग्या माणसांत सलोखा किंवा एकी घडवितां येत नाहीं. Related Words SUGGEST A NEW WORD! द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं बोला फुलास गांठ पडणें नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला ब्रम्हा-ब्रम्ह्याची गांठ कोणी कोणाचा गुरु होत नाहीं ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत पडत पासो जाल्यार खेळत पिसो रेशमाची गांठ पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी घडी मोडली ती सुधारणें नाहीं आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं जित्या नाहीं गोडी, मेल्या बंधने तोडी नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं दैव आलें द्यायला अन् पदर नाहीं घ्यायला ज्यानें पाहिला नाहीं दिवा, त्यानें पाहिला आवा ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल केव्हां नाहीं केव्हां एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत ब्रह्माची गांठ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP