Dictionaries | References

मूर्खाचा दास, सदा उदास

मूर्खाचा चाकर नेहमीं दुःखीं किंवा उदास असतो
त्याच्या चाकरीचें कधीं चीज होत नाहीं.

Related Words

दास   सदा   मूर्खाचा दास, सदा उदास   आली हिंमत, सदा मुफलस   आचार भ्रष्टी, सदा कष्टी   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   चिंतासे चतुराई घटे, दुःखसे घटे शरीर। पापसे घटे लक्ष्मी, कहे दास कबीर।।   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   निर्लज्जः सदा सुखी   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   जोडोनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी।।   मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   उदास-सी   वाट पाहे दम धरी, वाटे दिवस उदास तरी   बापाची पैदास, पोरगा उदास   आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो   वेडें वांकडें गाईन। दास तुझा-देवाचा म्हणवीन॥   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   रिणको-रिणको धनकोचा दास   अल्प भुकी तो सदा सुखी   टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहार-ढोरवाडा   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   अति उदार तो सदा नादार   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   एकभुकी सदा सुखी   सात लुगडीं सदा उघडी   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   हंसतमुखी सदा सुखी   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें   पर आस, सदा निरास   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   भुकी तो सदा सुखी   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   पर की आस, सदा निरास   कारटे पोरटे, सदा चोरटे   संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP