Dictionaries | References

मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें

एखादी स्त्री सडी असते तोंपर्यत तीस स्वतःस यथेच्छ खावयास प्यावयास हरकत नसते. पुढें मूल झाल्यावर तें अंगावर पिऊं लागलें म्हणजे त्याला बाधेल म्हणून कांहीं गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात व तें मागेल व त्यास सोसणार नाहीं म्हणून कांहीं पदार्थ त्याच्या समोर खातां येत नाहींत. त्याचप्रमाणें नवी सून घरांत आली म्हणजे सासूचे अलंकार सुनेस घालावयास देण्याची पद्धति असते.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   अधिक सून पाहुण्यापुढें   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   खाऊन खाऊन गोबर करणें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   चूल आणि मूल   होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे   करील तोंवर शेती, नाहींतर माती   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   अंगावरचें मूल   आधी द्यावें आणि मग घ्यावें   आयता मूल   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   किल्‍ला घ्‍यावा पण कोणाचे नांव न घ्‍यावें   खाऊन   गायीचे बाळ-मूल   घरासारखा गुण, सासू तशी सून   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   चंद्राची प्रतिष्‍ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर   चूल आणि मूल   जसें ज्‍यांनी द्यावें, तसें त्‍यांनी घ्‍यावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   जाणे कैसे कूळ, तोच जाणा शाहणा मूल   डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें   तोंवर   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   देवाला फूल, घराला मूल   दांत खाऊन   पंच मूल   पान ना फूल आणि कमळी माझी सून   पोटाला द्यावें, काम घ्यावें   रामाचें नांव घ्यावें लागणें   रोख-रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   वारें आहे तों उपणून घ्यावें   सून   हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें   हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें   हिशेबीं द्यावें घ्यावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP