Dictionaries | References

मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची


मोठमोठ्या राजासारख्या गप्पा मारावयाच्या पण भीक मागून पोट भरावयाचें याप्रमाणें पोकळ बडेजाव, खोटा दिमाख.

Related Words

भिक्षा   बोली   मागून   मोठी   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   सावित्री-सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   मूं बोली सगाई   बोली रसा येणें   श्रम मागून घेणें   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   मोठा-मोठी मान करणें   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   सुई मागून दोरा   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली (मागून आली ती गरोदर झाली)   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   कलवंत पळौंचें मागून, आनी बायल्‌ पलौंची हागून   मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी   मागून पुढून बा च नवरा   छाती मोठी करणें   रीत भात मोठी, ऐकतो लोकाच्या कानगोष्टी   गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्‍ठा मोठी   नांव सांगावें लक्षापति, आपण भिक्षा मागत असावी   मागून आलेलें लोण पुढें पोचविणें   निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   शहराची आग छोटी, पोटाची आग मोठी   मोठयाची मोठी इच्छा   खायची गडबड, आणि हगायचा तडफडाट   बोली बोलणें   किंमत पैक्‍याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   म्हज्या-म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां   ठणठणपाळ फुटकें कपाळ, भिक्षा मागे आळोआळ   बोली सोडविणें   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   मागून घेणें   बोली राजहंसाची, चाली गिधाडाची   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   मोठी चूल पिशवी रिकामी करी   डोई मोठी, अक्‍कल थोटी   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   जिभेला नाहीं हाड, बोलण्यांत मोठी द्वाड   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी-थोटी   सोन्यापेक्षां घडणावळच मोठी   बोभाट-काम थोडें, बोभाट मोठी   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   हिकमत-हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं   श्रम मागून घेणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP