Dictionaries | References

म्यां

सना ( काव्य ) मीं ; मी ची तृतीया . जगोनि बहू काय म्यां सुकृत जोडिलें दुर्बळें । - केका ५० . एकें वधिजेल पांडुपुत्रा म्यां । - मोकर्ण ७ . २४ . [ सं . मया ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP