Dictionaries | References

म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत (गो.) म्हशीचि शिंगां म्हशीक जड जायनात

म्हशीचीं शिंगें म्हशीला जड होत नाहींत. आईबाप गरीब असले तरी त्यांना आपलीं मुलें जड वाटत नाहींत. " माझा बोजा माझेवर राहिला ‘ म्हशींची शिंगें म्हशीला जड नाहींत ’ या म्हणीप्रमाणें माझ्या आपत्तीचें मला कांहींच संकट वाटेना. " -माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास, पान ७१.

Related Words

जड   अंग जड जाणें   पारडें जड होणें   हाताचा जड-बळकट-थंड   जड पारडें   भिजत कांबळें ठेवणें जड होतें   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   पायाचा जड   नाकापेक्षां मोतीं जड होणें   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   (गो.) करणें थोडे उलवणें चड   आसन जड होणें   कार्य कर्तले कमी, कलह सोत्तल्‍ले जड   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   जीभ जड होणें   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   ओटी जड, पाहुणा गोड   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   बुद्धीचा जड   जड सांगणें   जड पारडें उचलणें-उरकणें-पाहणें   दारापेक्षां अडसर जड   हाताचा जड तोंडाचा गोड   म्हस घेवक सोपें आणि दांवें घेवक जड   वाघाचे वाडे वसत नाहींत   पिशा आनी किते शिंगां असतात   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   वरलीं जड, सोयरीक गोड   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   (गो.) डोंगर विलो अनि उंदीर जालो   (गो.) उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते   खेंकट्यास मेकटें महादेवा, उठ गो नकट्या लाव दिवा   कट्टें नातिल्‍या भुतानें भोवंतचि आसचें (गो.)   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   सुपांतले हंसतात, आधणांतले तपेल्यांतले रडतात-(गो.) सुपांतले हांसतात, ओल्लेंतले रटटात   बायलबोलो (गो.)   ती गेली पण ते गेले नाहींत   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP