Dictionaries | References

म्हातार्‍याच्या बायकोला तांबटाच्या रोटया

म्हातारीला कोणी विचारीत नाहीं. तिला कदन्न खावें लागतें.

Related Words

नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   म्हातार्‍याच्या बायकोला तांबटाच्या रोटया   घर चंद्रमौळी, आणि बायकोला साडीचोळी   खाल्‍लेल्‍या अन्नाला आणि मिळालेल्‍या बायकोला किंमत नाहीं   लोक आले ताकाला, बायकोला संताप आला   (जनावराला, बायकोला) शीर फुटणें   बायकोला पोर, जिवाला घोर   आईच्या लुगड्याला बारागांठी, बायकोला पितांबर धटी   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   बायकोला पायलीभर आणि नवर्‍याला शेरभर   लोकाच्या बायकोला शृंगार साज   उंदराला माऊ, बायकोला जाऊ   बायकोला ताठा, घरधन्याला सोटा   बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी   दादला बायकोला, बुधला तुपाला   गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस   लोकाच्या बायकोला अलंकार घालून काय उपयोग?   दुसर्‍याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय   बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP