Dictionaries | References

See also:  MA
m
m The twenty-fifth consonant. It corresponds with M.
व्यंजनमालेंतील पंचविसावें व्यंजन . या अक्षराच्या मुख्य चार अवस्था दाखवितां येतात . पहिली अशोकाच्या गिरनार लेखामध्यें , दुसरी महाक्षत्रप शोडासच्या वेळच्या ( ख्रिस्तपूर्व १ ल्या शतकाचा सुमार ) मथुरा येथील जैन लेखांत , तिसरी समुद्रगुप्ताच्या अलहाबादच्या स्तंभावर ( इसवी सन चवथें शतक ), व चवथी राजा यशोधर्मनच्या वेळच्या मंदसोर लेखांत ( इ . स . ५३२ ).
The twenty-fifth consonant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP