Dictionaries | References

यथा बीज तथा अंकुर


जसें बी किंवा मूळ बरें वाईट असेल त्याप्रमाणें फळ बरें वाईट, येईल. बी पहा. ‘ बीज ऐशीं फळें । उत्तम कीं अमंगळ । ’ -तुगा ३२९१. ‘ काय करील तया साखरेचें आळें । बीज तैसी फळें येतीं तथा । ’-तुकाराम. ‘ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ ’ -तुगा ३१२२. ‘ गोमटया बिजाचीं फळेंही गोमटीं । ’ -तुगा ३१५४. ‘ बीज तैसें फळ येत असे गोड । ’ -ब १२३. -विक ४३.

Related Words

यथा   बीज   तथा   यथा राजा तथा प्रजा   यथा देशस्तथा भाषा   यथा बीज तथा अंकुर   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   बीज तसे दाणे, फळ   जसें बीज पेरावें, तसें फळ येतें   मुसळास-ला अंकुर फुटणें   अंकुर   बीज-बीजांकुर न्याय   यथा अनुष्ठान, तथा सिद्धि   घटः पिबति पानीयं ताडनं झल्‍लरी यथा।   यथा वृक्षः तथा फलं   यथा-यथातथा   यथा देव, तथा भक्त   यथा बीजं तथांकुरः।   यथा यक्षः तथा बलिः   यथा गुरु, तथा शिष्य   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं   पुरुजाति तथा पुरुजानु   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   पोरगा शुद्धीवर आला, मुसळाला अंकुर फुटला   खडतर बीज   भाजलें बीज उगवत नाहीं   अंकुर दिसणें   धर्मराजाची बीज   यथा भूमिस्तथा तोयम्   अंकुर   मुसळास-ला अंकुर फुटणें   यथा बीज तथा अंकुर   अंकुर दिसणें   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   पोरगा शुद्धीवर आला, मुसळाला अंकुर फुटला   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   अंकुर   अंकुर दिसणें   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   धर्मराजाची बीज   पोरगा शुद्धीवर आला, मुसळाला अंकुर फुटला   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   मुसळास-ला अंकुर फुटणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP