Dictionaries | References

यश अपयश शूराचा वांटा

जो शूर आहे त्यास कधीं यश तर कधीं अपयश येतच असतें. भ्याड मनुष्य कांहीं करीतच नाहीं तेव्हां त्याला या गोष्टींचा संपर्कच नसतो.

Related Words

यश   यश-यश डोळयांवर येणें   यश अपयश शूराचा वांटा   अपयश - अपयशाचें खापर फुटणें   आशा ठेवील, तो यश सेवील   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   अपयश   यश लाभास येणें   प्राप्तीचा खरा वांटा   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   दुःखाचा वांटा   दुःखाचा वांटा उचलणें   वांटा   पापाचा वांटा उचलणें   सुखाचा वांटा   कपाळास अपकीर्ति (अपयश, दारिद्र्य, आपत्ति) येणें   बाप मरेल बैल वांटा पडेल   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा   झाली जखम भरून येते, अपयश मोठें दुःख देतें   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   वांटा or वाटा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP