Dictionaries | References

या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा

विनाकारण एखाद्या गोष्‍टीबद्दल बभ्रा करणें
आपणच आपला मोठेपणा दाखविणें. कपाळ पहा.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   चूल आणि मूल   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   व्याली आणि चाटावयास विसरली   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   फुकट-फुकट आणि चोखट   येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP