Dictionaries | References

रंक

ना./वि.  कंगाल , गरीब , दरिद्री , दीन , निर्धन .
A destitute or a mean person; a poor wretch; a wight. रंक is usually coupled with the word राव or राजा, answering to King and beggar, Noble and serf.
वि.  
 न. जीवत्व . भीतरीं नसतां रंक । लोक प्रसीध वाजविति संख । - ऋ ९३ .
गरीब , दीन ( माणूस ). राजा किंवा राव या शब्दाच्या जोडीनें येतो . - ज्ञा ५ . ११० . - एभा ५ . ४६८ . रंक राजआज्ञेस भ्यालें । तेचि पुढें राजा जालें । - दा ९ . १० . ३१ .
दीन , लाचार ; क्षुद्र . पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंतीं धांवा गा धांवा म्हणे । - ज्ञा ८ . १२८ . [ सं . ]
०पण  न. दारिद्र्य - ज्ञा १८ . ३२३ .
 m  A destitute or a mean person; a Poor wretch.

Related Words

रंक   रंक-रंकाचा राव   रावाचा रंक   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   रावाचा रंक होणें   रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो   रंक-रंकाचा राव   रंक   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   रावाचा रंक   रावाचा रंक होणें   रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   रंक-रंकाचा राव   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   रावाचा रंक   रावाचा रंक होणें   रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP