Dictionaries | References

रक्त

See also:  RAKTA
ना.  खून , रुधिर ;
ना.  तांबडा , तांबूस , लाल ( रंग ).
To waste or weaken one's self by toil, exertion, earnest care &c.
rakta a S Blood-colored, blood-red: also red in general.
rakta p S Colored, dyed, stained. 2 Attached to; fond of; affected with love or interest towards.
 न. रुधिर ; जिवंत प्राण्याच्या शरीरांत सतत वाहणारा तांबडा रस ; शरीरांतील एक द्रवरुप धातु . - वि .
तांबडा ; तांबूस रंगाचा ; रक्तासारखा ( तांबडा ) लाल ; लालभडक .
रंगविलेलें . रंगीत .
आषक ; अनुरक्त ; संवय , शोक , लळा , ओढा असलेला ; [ सं . रंज - रत - रक्त ; फ्रेंजि . रत , पोर्तु . जि . अरत ] ( वाप्र . )
०आटविणें   रक्ताचें पाणी करणें - उरस्फोड करणें ; फार मेहनत करणें .
०पडणें   शौच्याच्यावाटे रक्त जाणें . रक्ताचें पाणी करणें , आणि हाडाचे मणी करणें अतिशय इमानानें आणि मेहनतीनें कामगिरी करणें .
०पाडणें   ( मंत्र , जादूटोणा इ० नीं ) बाहेर रक्त पडेल असें करणें . रक्तावणें , रक्ताळणें क्रि .
रक्त वाहूं लागणें ; रक्तस्त्राव होणें ( जखमेंतून ).
रक्तबंबाळ होणें ( शरीर , वस्त्र , वस्तु ). सामाशब्द -
०ओढ  स्त्री. रक्त पडतें अशी हगवण ; रक्त जाणें .
०कांचन  पु. एक डोंगरी झाड ; तेंटू , तेंतू .
०गुल्म  न. मुलाच्या डोक्याचीं हाडें व त्वचा यांमध्यें कधीं कधीं रक्त सांचून गुल्म होतें तें . - बालरोगचिकित्सा ५० .
०गोलक  पु. ( शाप . ) रक्ताचा थेंब , बिंदु इ० ( इं . ) ब्लड ग्लोब्यूल . - सेंपू २ .
०चंदन  पु. एक वृक्ष ; तांबडा चंदन ; याच्या बाहुल्या , खेळणीं इ० करतात . [ सं . ]
०चंदनी वि.  रक्तचंदनाच्या संबंधीं .
०तालू वि.  घोड्याचा एक प्रकार . ताळूचे ठिकाणीं तांबडा , दारुप्रमाणें नेत्र ; मानेवरील केस आरक्तवर्ण आणि बाकी सर्व अंग तांबडें अशा घोड्यास रक्ततालू म्हणतात . - अश्वप १ . २३ .
०धातु  पु. तांबडा खडू ; तांबडा ( हर ) ताल . [ सं . ]
०नेत्र वि.  तांबडे , लाल डोळे असलेला ( घोडा ); अशुभ चिन्ह होय . [ सं . ]
०प   
राक्षस .
ढेंकूण . [ सं . रक्त + पा = पिणें ]
०परमा   में - पुन . जननेंद्रियाचा रोग ; कांहीं व्याधीच्या योगानें शिश्नद्वारां जो रक्तप्रवाह तिडीक लागून होतो तो ; रक्तप्रमेह . मूत्रकोड आणि परमें । रक्तपिती रक्तपरमें । - दा ३ . ६ . २९ . [ सं . रक्तप्रमेह ]
०पात  पु. खून ; कापाकापी ; मारामारी ; कत्तल ; रक्त सांडणें . त्याच्या दाराशीं रक्तपात केल्यावांचून तो पैसा देणार नाहीं . [ सं . ]
०पिती  स्त्री. महारोग ; महाव्याधि ; गलतकुष्ट रोग . [ सं . रक्त + पित्त ]
०पित्या वि.  रक्तपिती भरलेला ; महारोगी .
०पित्त   पुन . नाक , तोंड इ० पासून रक्तस्त्राव होणें . आम्लपित्त रक्तपित्त । - गीता १३ . २४९७ .
०प्रदर  पु. एक प्रकारचा प्रदररोग .
०प्रमेह   पुन . रक्तपरमा - में पहा . जननेंद्रियाच्या द्वारें रक्तस्त्राव होणारा प्रमेह ; लघवींतून रक्त जाणें .
०बंवाळ   बोंबाळ - वि .
रक्तानें भरलेला , माखलेला ; अंगांतून अतिशय रक्त वाहत असलेला .
शरीर अवयव इ० ची अशी स्थिति . हाताचा रक्तबंबाळ झाला .
०बाऊ   बाहु - पु . एक सन्निपात ज्वर ; अंगावर तापाचे तांबडे चकंदळे उठणें .
०बीज वि.  
ज्याच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होई असा ( एक असुर ).
ढेंकूण
( ल . ) डाळिंब , तांबडे दाणे असलेलें . [ सं . ]
०बुंद  पु. राक्षस . [ सं . रक्तबिंदु ]
०बोळ  पु. एका झाडाचा औषधी तांबडा डिंक , गोंद .
०भरित   ( गो . ) रक्तानें भरलेला .
०मॉंडळी  स्त्री. ( गो . ) सापाची एक जात . ही चावली असतां तोंडांतून रक्त वाहतें .
०मास   मांस - न . रक्त व मांस ; शरीरांतील महत्त्वाचा अंश . रक्तमांस आटलें - शोषलें - सुकलें इ० .
०मांस   - एका रक्ताची ; कुळांतील ; सगोत्र .
एक   - एका रक्ताची ; कुळांतील ; सगोत्र .
०मांस   - नात्याचा कांहीं संबंध नसणें ; नातें नसणें ; असगोत्र .
निराळें   - नात्याचा कांहीं संबंध नसणें ; नातें नसणें ; असगोत्र .
०मान्य वि.  लढाईमध्यें केलेल्या कार्याबद्दल , झालेल्या जखमांबद्दल बक्षीस दिलेल्या , सारा माफ जमिनी .
०मुखराग  पु. ( नृत्य ) वीर , रौद्ररस , किंवा मद्याची धुंदी दाखविण्याची तोंडावरील लाली , तेज .
०मेह  पु. रक्तप्रमेह पहा . [ सं . ]
०मोक्षण  न. शरीरांतील रोगांश बाहेर पडावा म्हणून जळवा लावून , कापून , फांसण्या टाकून किंवा शिरा तोडून जें रक्ताचें निष्कासन करितात तें .
०रंजन  न. तांबडें करणें .
०रुधिरपेशी   स्त्रीअव . रक्ताच्या तांबड्या पेशी . ( इं ) रेड कॉर्प्युस्कल्स .
०रोडा   रोहिडा रोहडा - पु . एक प्रकारचें झाढ , औषधी वनस्पति ; रगतरोडा . पानें भोकरीच्या पानासारखीं , मिर्‍याहून मोठीं गोल व तांबड्या रंगाची फळें येतात . [ सं . रक्तरोहितक ]
०वर्ण   वर्णी - वि . लाल ; तांबड्या रंगाचें . [ सं . ]
०वाहिनी  स्त्री. जीमधून रक्त वाहत असतें अशी शरीरांतील नाडी . [ सं . ]
०विकार  पु. रक्तदोष ; रक्तांतील बिघाड [ सं . ]
०विपाक  पु. रक्तदोषानें होणारा रोग . विपाक पहा . [ सं . ] वृद्धि स्त्री . ( आजारानंतर ) शरीरांत रक्त वाढणें याच्या उलट रक्तक्षय . [ सं . ]
०शोषण  न. 
( आजारामुळें ) रक्त कमी होणें ; अंगांतील रक्त कमी करुन कृश करणें .
( ल . ) लोकांकडून त्यांच्या शक्तीबाहेर पैसे उकळणें ; जळवा लावणें . [ सं . ]
०सांड  स्त्री. ( कों . ) रक्तमोक्षण पहा . फासण्या टाकून रक्त काढणें .
०स्त्राव   पु रक्त जाणें , वाहणें ; रक्ताचा पाट . [ सं . ] रक्ताचीआण स्त्री . एखाद्याच्या रक्ताची शपथ घेणें ; निकराची शपथ . बंदाखालीं बसणें पहा . रक्तांजनी वि . एकरंगी पांढरा असून डाव्या कुशीवर फक्त तांबडी टिकली असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ९७ . [ रक्त + अंजन ] रक्तातिसार पु . रक्ताची हगवण . - बालरोगचिकित्सा १०७ . [ रक्त + अतिसार ] रक्तांबर पु . भगवें , तांबडें वस्त्र . - वि .
तांबडें वस्त्र परिधान केलेला .
रक्तानें न्हालेला ; जखमी झालेला . [ सं . रक्त + अंबर ] रक्तांबील , , रक्ताभोंबळा - वि . ( काव्य ) रक्तानें माखलेला ; अंगांतून रक्तस्त्राव होत असलेला . [ सं . रक्ताविल ] रक्ताभिमान - पु समान रक्ताविषयीं अभिमान , जागृति ; जातीचा जागतेपणा . आम्हालासुद्धां रक्ताभिमान हा आहेच . - टिले २ . ४५० . रक्ताम्र - पु . एक प्रकारचें झाड व त्याचें फळ . रातंबी पहा . [ सं . रक्त + आम्र ] रक्तार्श - पु . मूळव्याध ; रक्ती मूळव्याध ; शौचाच्या वाटेनें रक्त पडणें . [ सं . ] रक्तावरोध - पु . रक्त न वाहणें ; रक्ताचें अभिसरण होण्याचें थांबणें ; रक्ताचा विशिष्ट जागीं संचय होणें . [ रक्त + अवरोध ] रक्ताशय - पु . शरीरांतील रक्त संचयाची जागा ; ह्रदय . [ रक्त + आशय ] रक्तासन - न . तांबड्या दुपारीचें झाड . रक्ताक्ष - वि .
तांबड्या लाल डोळ्याचा ( घोडा ).
तांबडा ; लाल ( मोतीं , रुद्राक्ष ) [ सं . रक्त + अक्ष ] रक्ताक्षी - पु साठ संवत्सरांतील अठावन्नावा संवत्सर . रक्ता - वि . पंधराव्या श्रुतीचें नांव . [ सं . ] रक्ति - स्त्री . अनुराग ; रंग . [ सं . ] रक्तिका - वि . सातव्या श्रुतीचें नांव . [ सं . ] रक्तिमा - पु . तांबडेपणा ; लालपणा ; लाली . [ सं . ] रक्तिया - वि . लाल रंगाची छटा असलेला ( हिरा ). हा दोष अशुभ मानतात . रक्ती , रक्त्या मूळव्याध - स्त्री . जींत रक्त पडतें अशी मूळव्याध . रक्त्या बोळ - रक्तबोळ पहा . रक्तोत्पल - न . तांबडें कमळ . [ रक्त + उत्पल ]
n.  एक असुर, जो महिषासुर का पुत्र था । यह स्वायंभुव मन्वन्तर का सुविख्यात असुर हिरण्याक्ष के समान पराक्रमी था । इसे बल एवं अतिवल नामक दो पुत्र थे । इसकी सेना अत्यंत प्रचंड थी, जिसके बल से इसने इन्द्र को भी परास्त किया था । इसके धूम्राक्ष आदि तैतीस सेनापति थे, जो प्रत्येकी एक हजार अक्षौहिणी सेना के अधिपति थे [स्कंद, ७.१.११९]
  Blood.
  Red.
  Coloured. Attached to.
रक्ताचें पाणी करणें   Waste one's self by toil, exertion, &c.

Related Words

रक्त   नसानसांतून रक्त सळसळणें   रक्त पडणें   सप्त रक्त   रक्त पाडणें   रक्त-रक्त आटविणें   नरडीचें रक्त पिणें   रक्तास रक्त मिळणें   पाण्यापेक्षां रक्त दाट असते   दगडापासून रक्त निघत नाहीं   अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें   चांगली ऐकतां खबर, रक्त वाढे शेरभर   डोळ्यांत रक्त उतरणें   रक्त आटवणे   सप्त रक्त   नसानसांतून रक्त सळसळणें   नरडीचें रक्त पिणें   रक्तास रक्त मिळणें   दगडापासून रक्त निघत नाहीं   रक्त-रक्त आटविणें   चांगली ऐकतां खबर, रक्त वाढे शेरभर   पाण्यापेक्षां रक्त दाट असते   रक्त   अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें   डोळ्यांत रक्त उतरणें   रक्त आटवणे   रक्त पडणें   रक्त पाडणें   अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें   चांगली ऐकतां खबर, रक्त वाढे शेरभर   डोळ्यांत रक्त उतरणें   दगडापासून रक्त निघत नाहीं   नरडीचें रक्त पिणें   नसानसांतून रक्त सळसळणें   पाण्यापेक्षां रक्त दाट असते   रक्त आटवणे   रक्त पडणें   रक्त पाडणें   रक्त-रक्त आटविणें   रक्तास रक्त मिळणें   सप्त रक्त   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP