Dictionaries | References

राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं

राजा सर्व सत्ताधीश असल्यामुळें त्याला कधीं कसलाच तोटी येत नाहीं.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   पाणी छाटणें-कापणें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी फिरणें-बोळा फिरणें   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   डोळ्यांस पाणी लावणें   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पाणी जाळणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP