Dictionaries | References

रुई

See also:  रुइटी
The Nílgáy or Antilope picta. Pallas.
The proper or the current manner or way. Used only in oblique cases; as तुम्हीं रुईची गोष्ट सांगितली असतां ऐकणें प्राप्त.
 स्त्री. योग्य रीत ; रुढी ; प्रकार ; मार्ग ; रिवाज ; शिरस्ता ; शिस्त ; चाल ; वहिवाट . वाजवीचे रुईने अंमल करुन रयेत अबाद राखणे . - वाडसमा ३ . १२४ . [ फा . रुय ] रुईचा - वि . रीतसर ; योग्य रीतीचा ; लोकमान्य . रुईस येणे - रीतीस येणे ; प्रघात पडणे ; रुढीस अनुसरुन असणे ; जमणे .
 स्त्री. 
एक झाड ; अर्क वृक्ष .
निवडून सरकी काढून स्वच्छ केलेला कापूस ; पिंजलेला कापूस . याशिवाय रुई वगैरेचा व्यापार चालतो . - विक्षिप्त १ . २५ . [ हिं . रु ]
०दार वि.  कापूस भरलेला .
०फूल  न. 
रुईच्या फूलासारखे वस्त्रावर अगर दागिन्यावर काढलेले फुलाचे चित्र , आकृति . फूलकांठ - पु . रुईच्या फुलासारख्या आकृती असलेला वस्त्राचा कांठ , किनार .
०फुलकांठी वि.  रुईफुली कांठाचे .
०फुली वि.  रुईच्या फुलासारख्या नक्षीचा .
०मांदार  पु. पांढरी स्वच्छ फुले येणारी रुईची एक जात ; याला मांदाररुई असेंहि म्हणतात .
 f  Gigantic swallowwort. Carded cotton.
-फूल   An ornament.
-फूलकाठ  m  A border of a cloth with flowers of रुई.
 f  Proper or the current manner.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP