Dictionaries | References

रु

 पु. 
 न. 
गंजिफांची पुढची बाजू .
पिंजलेला व सरकी काढलेला कापूस .
( खा . ) कापूस . [ सं . रुत ; दे . प्रा . रुअ ; हिं . रुई ]
फौजेची अघाडी ; रोंख .
भीड ; धाक ; अब्रू . [ फा . रुअ ] रुबाकडून मागणे - गंजिफांच्या डावांत उतारीनंतर जो पान मागणे ते पोटाकडून म्हणजे चवडीच्या खालच्या बाजूने मागणे .
०दार वि.  ज्यांत कापूस भरलेला आहे असे ; मऊ . [ हिं . ]
०भरी   - स्त्री . कापूस भरलेली रजई . - पेशवेकालीन महाराष्ट्र ३३० .
रजई   - स्त्री . कापूस भरलेली रजई . - पेशवेकालीन महाराष्ट्र ३३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP